Disha Pathani चे bold फोटो; ऐन थंडीत लावली आग

दिशा पटानी (Disha Patani) अनेकदा तिचे एकापेक्षा जास्त बोल्ड फोटो शेअर करून लोकांना घायाळ करून सोडते. आत्तापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोज दीशानं शेअर केले आहेत जे पाहून भल्या भल्यांना ऐन थंडीत घाम फुटला आहे. 

Dec 21, 2022, 11:44 AM IST

Disha Patani Bold Photos : दिशा पटानी (Disha Patani) अनेकदा तिचे एकापेक्षा जास्त बोल्ड फोटो शेअर करून लोकांना घायाळ करून सोडते. आत्तापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोज दीशानं शेअर केले आहेत जे पाहून भल्या भल्यांना ऐन थंडीत घाम फुटला आहे. 

1/5

Disha Pathani चे bold फोटो; ऐन थंडीत लावली आग

Disha Pathani shares her unseen photos on social media goes viral

दीशा लवकरच बॉलिवूडमधून पुन्हा पदार्पण करणार असल्याच्या चर्चा आहेत. 

2/5

Disha Pathani चे bold फोटो; ऐन थंडीत लावली आग

Disha Pathani shares her unseen photos on social media goes viral

दीशा पटानीचे नावं टायगर श्रॉफशी जोडले गेले होते. त्यामुळे सध्या त्यांच्या अफेअर्सच्या फारश्या चर्चा नाहीत. 

3/5

Disha Pathani चे bold फोटो; ऐन थंडीत लावली आग

Disha Pathani shares her unseen photos on social media goes viral

दीशा सध्या चित्रपटांमध्ये फारशी दिसत नसून ती आपल्या सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट करत असते. तिचे हे सगळे फोटज सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. त्यावर थंडीतही तिनं आग लावली आहे अशा कमेंट्सही येत आहेत. 

4/5

Disha Pathani चे bold फोटो; ऐन थंडीत लावली आग

Disha Pathani shares her unseen photos on social media goes viral

तिला अनेकदा तिच्या या बोल्डनेसमुळे ट्रोलही व्हावे लागते परंतु तिच्या या हटके लुक्सवर सगळेच फिदा आहेत. तिनं नुकतेच आपले अनसीन फोटोज शेअर केले आहेत. ज्यात तिचे बेडरूम, बाथरून आणि बिचवर काढलेले फोटोज आहेत. 

5/5

Disha Pathani चे bold फोटो; ऐन थंडीत लावली आग

Disha Pathani shares her unseen photos on social media goes viral

दिशा पटानी कायमच आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदाकारीमुळे सोशल मीडियावर चर्चत असते. तिचे बोल्ड बिकीनी आणि मोनोकिनी मधले फोटोज हे कायम व्हायरल होत असतात. आपल्या इन्टाग्रामवर ती कायमच आपल्या फोटोंनी आग लावत असते.