Bollywood: ग्लॅमर, प्रसिद्धी सगळं काही... तरीही 'हे' starkids बॉलीवूडपासून दूर!

बहुतेकदा असे घडते की बॉलीवूड स्टार्सची (bollywood stars) मुले केवळ अभिनयातच त्यांचे करिअर करतात. आलिया भट्ट, रणबीर कपूर, (alia bhatt and ranbir kapoor) जान्हवी कपूर इत्यादी काही स्टार किड्स आहेत जे बॉलिवूडमध्ये आले आहेत. आपण आपलं करिअरही यशस्वीपणे सुरू ठेवलं आहे. याशिवाय काही स्टार किड्स आहेत जे बॉलीवूड पदार्पण करण्यासाठी तयार आहेत पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार किड्सबद्दल सांगणार आहोत ज्यांनी अभिनयात येण्याऐवजी अथवा त्याच पुर्णवेळ करिअर करण्याऐवजी दुसरे क्षेत्र निवडले आहे आणि आज ते त्या क्षेत्रात यशस्वी आहे. 

Nov 30, 2022, 18:13 PM IST

Bollywood Star Kids: बहुतेकदा असे घडते की बॉलीवूड स्टार्सची (bollywood stars) मुले केवळ अभिनयातच त्यांचे करिअर करतात. आलिया भट्ट, रणबीर कपूर, (alia bhatt and ranbir kapoor) जान्हवी कपूर इत्यादी काही स्टार किड्स आहेत जे बॉलिवूडमध्ये आले आहेत. आपण आपलं करिअरही यशस्वीपणे सुरू ठेवलं आहे. याशिवाय काही स्टार किड्स आहेत जे बॉलीवूड पदार्पण करण्यासाठी तयार आहेत पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार किड्सबद्दल सांगणार आहोत ज्यांनी अभिनयात येण्याऐवजी अथवा त्याच पुर्णवेळ करिअर करण्याऐवजी दुसरे क्षेत्र निवडले आहे आणि आज ते त्या क्षेत्रात यशस्वी आहे. 

1/5

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा

amitabh bachchan grandaughter navya nanda

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा ही अभिनयापासून दूर असून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचं स्वत:चं ऑनलाईन हेल्थ पोर्टल आहे. 

2/5

संजय दत्तची मुलगी त्रिशिला दत्त

sanjay dutt daughter trishala dutt

संजय दत्तची मुलगी त्रिशिला दत्त ही देखील अभिनयापासून दूर आहे. न्यूयॉर्कमध्ये ट्रीम टेर्सेस हेअर एक्टेंशन चालवते.  

3/5

जॅकी श्रॉफ यांची मुलगी क्रिश्ना श्रॉफ

jackie shroff daughter krishna shroff

जॅकी श्रॉफ यांची मुलगी क्रिश्ना श्रॉफ आपल्या भावाप्रमाणे अभिनयात आली नाही तर तिनं आपल्या फिटनेसच्या करिअरमध्ये आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. 

4/5

ऋषी कपूर यांची मुलगी

rishi kapoor daughter riddhima kapoor

बॉ़लीवूड सुपरहिरो ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर ही अभिनयात पासून अनेक वर्ष दूर आहे आणि तिनं ज्वलेरी डिझायनिंगमध्ये आपलं करिअर निवडलं आहे. 

5/5

महेश भट्ट यांनी मुलगी शाहीन भट्ट

mahesh bhatt daughter shaheen bhatt

चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी मुलगी शाहीन भट्ट देखील अभिनयाची वाट न स्विकारता तिनं लेखिका व्हायचं ठरवलं. तिचं एक प्रसिद्ध पुस्तक दोन वर्षांपुर्वी प्रकाशित झालं आहे.