#BestOFRishiKapoor : अलविदा 'अकबर इलाहबादी'

Apr 30, 2020, 12:23 PM IST
1/12

#BestOFRishiKapoor : अलविदा 'अकबर इलाहबादी'

प्रदीर्घ आजाराशी झुंज देत असतानाच अखेर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या कित्येक महिन्यांपासून कॅन्सरशी लढा देणारा हा अभिनेता आज कायमचा अलविदा म्हणून गेला. ऋषी कपूर यांच्या निधनाचं वृत्त कळताच सर्वच स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेकांनी एक काळ गाजवणाऱ्या आणि चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याच्या काही गाजलेल्या भूमिकांना उजाळा दिला.... चला नजर टाकूया त्यांच्या अशाच काही लोकप्रिय चित्रपटांतील लोकप्रिय भूमिकांवर ... 

2/12

#BestOFRishiKapoor : अलविदा 'अकबर इलाहबादी'

मेरा नाम जोकर

3/12

#BestOFRishiKapoor : अलविदा 'अकबर इलाहबादी'

बॉबी 

4/12

#BestOFRishiKapoor : अलविदा 'अकबर इलाहबादी'

चाँदनी 

5/12

#BestOFRishiKapoor : अलविदा 'अकबर इलाहबादी'

दीवाना 

6/12

#BestOFRishiKapoor : अलविदा 'अकबर इलाहबादी'

कर्ज

7/12

#BestOFRishiKapoor : अलविदा 'अकबर इलाहबादी'

अग्निपथ 

8/12

#BestOFRishiKapoor : अलविदा 'अकबर इलाहबादी'

कपूर एँड सन्स 

9/12

#BestOFRishiKapoor : अलविदा 'अकबर इलाहबादी'

अमर अकबर एँथनी 

10/12

#BestOFRishiKapoor : अलविदा 'अकबर इलाहबादी'

मुल्क 

11/12

#BestOFRishiKapoor : अलविदा 'अकबर इलाहबादी'

दो दुनी चार 

12/12

लव्ह आज कल