Bootes Void... ब्रम्हांडातील Black Hole पेक्षा मोठं रहस्य

संशोधकांनी उपलब्ध डेटाच्या आधारे Bootes Void चा नकाश तयार केला आहे. 

Mar 09, 2024, 22:10 PM IST

Bootes Void : बूट्स व्हॉइड (Bootes Void)  ही अंतराळातील रहस्यमयी छिद्रे आहेत. ब्रम्हांडात असंख्य आकाशगंगा आहेत. याच आकाशगंगांच्या  जाळ्यात क्लस्टर्सप्रमाणे मांडलेल्या आकाशगंगा नसलेल्या मोठ्या रिकाम्या जागा आहेत यांना व्हॉइड असे म्हणतात. असंख्य व्हॉइड मिळून बूट्स व्हॉइड बनल्या आहेत. 

1/7

 Black Hole हे ब्रम्हांडातील सर्वात मोठे रहस्य मानले जाते. मात्र, बूट्स व्हॉईड (Bootes Void) हे Black Hole पेक्षा मोठं रहस्य ठरले आहे. 

2/7

 बूट्स व्हॉइड हे  पृथ्वीपेक्षा अब्जावधी पट मोठे आहेत. यात लाखो ग्रह समावू शकतात.

3/7

बूट्स व्हॉइड हे आकारमानाने अंदाजे 330 दशलक्ष प्रकाशवर्षे रुंद आहेत. 

4/7

बूट्स व्हॉईड हे पृथ्वीपासून 700 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर आहे.  

5/7

बूट्स व्हॉईड हा ब्रम्हांडात वर्तुळाकार आकारात पसरलेला रहस्यमयी प्रदेश आहे.   

6/7

1981 मध्ये खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड किर्शनर यांनी बूट व्हॉइडचा शोध लावला होता असा दावा अमेरिकन स्पेस एजन्सी NASA ने केला आहे. 

7/7

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने बूट व्हॉइडबाबत मोठा खुलासा केला आहे.