तिशीत गुंतवणूक सुरु करा 45 व्या वर्षी व्हाल करोडपती, 15 वर्षात श्रीमंत होण्याचा फॉर्मुला!

 कमी कालावधीत जास्त रक्कम हवी असेल तर तुम्हाला अग्रेसीव्ह गुंतवणूकदार व्हावे लागेल. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास तुम्हाला मजबूत परतावा मिळेल.

| Mar 09, 2024, 20:55 PM IST

SIP investment: कमी कालावधीत जास्त रक्कम हवी असेल तर तुम्हाला अग्रेसीव्ह गुंतवणूकदार व्हावे लागेल. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास तुम्हाला मजबूत परतावा मिळेल.

1/8

तिशीत गुंतवणूक सुरु करा 45 व्या वर्षी व्हाल करोडपती, 15 वर्षात श्रीमंत होण्याचा फॉर्मुला!

SIP investment formula to become Crorepati in 15 years

SIP Investment: वयाच्या तिशीत आहात आणि अजूनही गुंतवणुक केली नसेल तर काळजी करु नका. कारण आता गुंतवणूक सुरु करुनदेखील तुम्ही 15 वर्षात करोडपती होऊ शकता. 15 वर्षात श्रीमंत बनण्याचा फॉर्मुला जाणून घ्या. 

2/8

कमी कालावधीत जास्त रक्कम

SIP investment formula to become Crorepati in 15 years

कमी कालावधीत जास्त रक्कम हवी असेल तर तुम्हाला अग्रेसीव्ह गुंतवणूकदार व्हावे लागेल. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास तुम्हाला मजबूत परतावा मिळेल.

3/8

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक

SIP investment formula to become Crorepati in 15 years

एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला करोडपती देखील बनवू शकता.

4/8

दीर्घ मुदतीत 15 आणि 20 टक्के परतावा

SIP investment formula to become Crorepati in 15 years

म्युच्युअल फंडांचे परतावे बाजारावर आधारित असतात. परंतु दीर्घ मुदतीत 15 आणि 20 टक्के परतावाही मिळतो. तर त्याचा सरासरी 12 टक्के परतावा मिळतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास चक्रवाढीचा लाभ मिळतो.

5/8

30 व्या वर्षापासून गुंतवणूक

SIP investment formula to become Crorepati in 15 years

SIP द्वारे तुम्ही 15 वर्षात स्वतःला करोडपती बनवू शकता. म्हणजेच जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षापासून यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही वयाच्या 45 व्या वर्षी 1 कोटी रुपयांचे मालक होऊ शकता. 

6/8

15 वर्षांत 15 हजार रुपये गुंतवले

SIP investment formula to become Crorepati in 15 years

एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही 15 वर्षांत 15 हजार रुपये गुंतवले, तर तुम्ही एकूण 27 लाख रुपये गुंतवाल. मात्र यावर 15 टक्के व्याज मिळाले तर 74 लाख 52 हजार 946  रुपये होईल. अशाप्रकारे, गुंतवलेली रक्कम आणि व्याज यांची सांगड घालून 14 वर्षांत 1 कोटी 1 लाख 52 हजार 946 रुपयांचा निधी तयार होईल.

7/8

उत्पन्नाच्या 20 टक्के बचत

SIP investment formula to become Crorepati in 15 years

आर्थिक नियमांनुसार उत्पन्नाच्या 20 टक्के बचत करून गुंतवणूक करायला हवी. जर तुमचे मासिक उत्पन्न 80,000 रुपये किंवा जवळपास असेल तर तुमच्यासाठी दरमहा 15,000 रुपये गुंतवणे फार मोठी गोष्ट नाही.

8/8

45 व्या वर्षी करोडपती

SIP investment formula to become Crorepati in 15 years

तुमचे मासिक उत्पन्न 80 हजार रुपये असेल तर त्यातील 20 टक्के रक्कम 16 हजार रुपये आहे. येथे तुम्हाला फक्त 15 हजार रुपये गुंतवावे लागतील. जे तुम्ही अगदी सहज करू शकता. जर तुम्ही ही गुंतवणूक वयाच्या 30 व्या वर्षी सुरू केली तर तुम्ही वयाच्या 45 व्या वर्षी करोडपती होऊ शकता.