Realme C53 : iPhone सारखा लूक आणि फीचर्स असलेला फोन, खरेदी करा फक्त 10 हजारमध्ये

Realme C53 स्मार्टफोन मध्ये भन्नाट असं डायनॅमिक आयलँड फीचर देण्यात आलं आहे. हे फीचर पहिल्यांदा Apple ने iPhone 14 सीरीज मध्ये दिले आहे. 

Jul 24, 2023, 22:09 PM IST

Realme C53 :  Realme कंपनीने नुकताच Realme C53  हा फोन लाँच केला आहे. Realme C53 या फोनचा लूक आणि फीचर्स iPhone सारखे आहेत.  Realme C53 स्मार्टफोनसाठी खास सेल ऑफर आहे. Realme ची वेबसाईट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर हा फोन स्पेशल ऑफर मध्ये फक्त 10 हजारमध्येखरेदी करु शकता.

1/7

Realme C53 फोनचा लुक हा आयफोन सारखा आहे. 

2/7

Realme C53 च्या 4 GB + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे तर 6 GB + 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये इतकी आहे.

3/7

या फोनमध्ये 5,000 MAh चा तगडा बॅटरीबॅकअप आहे. 

4/7

या फोनमध्ये UNISOC T612 ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. तर, हा फोनमध्ये OS 13 ऑपरेटिंग सिस्टम आहे.  

5/7

या फोनमध्ये 6.74इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. 

6/7

हा फोन Champion Gold आणि Champion Black असा कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. 

7/7

108 MP दमदार कॅमेरा Realme C53 चे सर्वात बेस्ट फिचर आहे.