we 'can'nes ; कान्सच्या रेड कार्पेटवर भारतीय संस्कृतीचे बहुविध पैलू, अनपेक्षित पाहुण्याची हजेरी
या पाहुण्यानं कान्समध्ये जाणं हे असं पहिल्यांदाच घडत आहे... पाहा कसा वाजतोय भारताचा डंका
कान्स फिल्म फेस्टिवल 2022 (Cannes Film Festival 2022) ची सुरुवात झाली आहे. फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी सज्ज झाले आहेत. आज कान्सचा दुसरा दिवस आहे. महत्त्वाचं म्हणजे कान्सच्या रेड कार्पेटवर भारतीय संस्कृतीचे बहुविध पैलू दिसून आले. एवढंच नाही, तर अनपेक्षित पाहुण्यांनी हजेरी देखील लावली. तर पाहू कान्समध्ये कसा वाजतोय भारताचा डंका...