वाजपेयींच्या निधनानंतर देश हळहळला, भावूक करणारे फोटो

वाजपेयींच्या निधनानंतर देश हळहळला, भावूक करणारे फोटो 

Aug 17, 2018, 14:25 PM IST

वाजपेयींच्या निधनानंतर देश हळहळला, भावूक करणारे फोटो 

1/7

भारतीय राजकारणाला एक नवी दिशा देणाऱ्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनं देश हळहळलाय... 

2/7

वयाच्या ९३ व्या वर्षी गुरुवारी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला 

3/7

देशभरात ठिकठिकाणी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली जातेय

4/7

आयुष्य भरभरून जगण्याचा त्यांचा उत्साह विरोधकांनाही त्यांच्याकडे आकर्षित करीत होता

5/7

नवी दिल्लीच्या स्मृतिस्थळावर अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील

6/7

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर अनेक लहानग्यांचे डोळेही पाणावलेत

7/7

वाजपेयींचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणि भाजप मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं