चीनचा जगावेगळा प्रयोग; चंद्रावर खोदकाम करुन माती पृथ्वीकडे घेऊन निघाले अंतराळयान

चीनच्या मून मिशन अंतर्गत चंद्रावर  बर्फाचा शोध घेणार आहे. तसेच चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडणार आहेत.  

| Jun 10, 2024, 23:00 PM IST

China Spacecraft Chang'e 6 : चीनचा जगावेगळा प्रयोग आहे. आपल्या चांगई-6 हे मून मिशनच्या माध्यमातून चीनने  चंद्रावर खोदकाम केले आहे. चंद्राच्या मातीचे नमुने घेऊन चीनचे Chang'e-6 हे यान पृथ्वीकडे निघाले आहे. 

1/7

चीनने भारत आणि अमेरिकेला टाकत जगावेगळा प्रयोग केला आहे. चीनने चंद्राच्या मातीचे नमुने गोळा केले आहेत. 

2/7

चंद्राच्या मातीचे नमुने घेऊन चीनचे  यान पृथ्वीकडे निघाले आहे. 25 जूनला पृथ्वीवर परतणार आहे.   

3/7

चीनने लँडरमध्ये ड्रिलिंग, खोदणे आणि मलबा उचलण्यासाठी एक मशीन बसण्यात आली होती. 

4/7

चांगई-6 अपोलो बेसिन नावाच्या इम्पॅक्ट क्रेटरमध्ये उतरले. यानंतर चंद्राभोवती 20 दिवस फिरले. त्यानंतर लँडरने चंद्राच्या अंधाऱ्या भागातून नमुने गोळा केले.

5/7

2 जून रोजी  चीनचे Chang'e-6 हे यान  चंद्रावर लँड झाले.  

6/7

 3 मे रोजी  चीनचे Chang'e-6 हे यान अवकाशात झेपावले आहे. लाँग मार्च 5 रॉकेट वापरून हेनान बेटावरील वेनचांग स्पेस साइटवरून Chang'e-6 हे यान प्रक्षेपित करण्यात आले. 

7/7

चीनचे Chang'e-6 हे यान  चंद्राच्या अंधाऱ्या भागात लँड झाले.