Cold Remedy: सर्दी-खोकला असेल तर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन

Food Precautions During Cold: हिवाळ्यात सर्दी आणि खोकला होणं साधारण आहे. हवामानाव्यतिरिक्त खाण्याच्या समस्यांमुळेही आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. काही गोष्टींचे खाल्यानं सर्दी-खोकल्याचा त्रास वाढू शकतो. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. चला जाणून घेऊया की हिवाळ्यात कोणत्या गोष्टी खाणं टाळायला हवे...

Jan 15, 2023, 17:59 PM IST
1/5

Cold and cough Remedy during winter season do not eat this foods

हिवाळ्यात थंड पदार्थ खाणे टाळा. फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तू खाऊ नयेत. काकडी आणि टोमॅटो सारख्या गोष्टी फ्रीजमध्ये न ठेवताही थंड राहू शकतात.

2/5

Cold and cough Remedy during winter season do not eat this foods

भात थंड असतो. हिवाळ्यात भात खाणे टाळा. भात खाल्ल्यानं कफची समस्या वाढू शकते आणि सर्दी-खोकला बरा होण्यास त्रास होतो.  

3/5

Cold and cough Remedy during winter season do not eat this foods

चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते. कॅफिनमुळे खोकल्याची समस्या वाढू शकते. यामुळे घसा कोरडा होऊ शकतो. खोकला असताना जास्त चहा-कॉफी पिऊ नये.  

4/5

Cold and cough Remedy during winter season do not eat this foods

दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने सर्दी आणि खोकल्यामध्ये नुकसान होऊ शकते. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यानं कफ होऊ शकतो. सर्दी-खोकला असताना तूप, दही यासारख्या गोष्टी खाणे टाळा.

5/5

Cold and cough Remedy during winter season do not eat this foods

तेलकट पदार्थांचे सेवन केल्यानं सर्दी खोकला होतो. यामुळे ते पदार्थ खाणं टाळा.