बांधकाम मजुराच्या हाती लागला सोन्याच्या नाण्यांचा खजिना
गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : बांधकामासाठी खोदकाम करताना इतिहास कालीन (Historical 216 Gold Coin) सोन्याच्या नाण्यांचा हंडा सापडला आहे. पिंपरी चिंचवड (Pimpari Chinwad) शहरातील चिखलीमध्ये ही सोन्याची नाणी आढळली आहेत. (Construction Worker Found 216 Cold Coins) ५२६ ग्रामच्या कांस्य धातूसारखा तुटलेला तांब्यामध्ये २३५७ ग्रॅम वजनाची २१६ सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी ही कारवाई केली.