जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने तुमच्या मेंदूवर होतो 'असा' परिणाम

| May 26, 2024, 11:24 AM IST
1/7

आपल्या प्रत्येकाला गोड खायला आवडतं. आपल्यापैकी अनेकजण गोड पदार्थांचे प्रेमी असतात.

2/7

कदाचित तुम्हालाही मिठाई खायला आवडत असेल.

3/7

जास्त साखरेमुळे मेंदूला सूज आणि ब्रेन फॉग येण्याची शक्यता असते.

4/7

जास्त साखरेमुळे मेंदूला सूज आणि ब्रेन फॉग येण्याची शक्यता असते.

5/7

जर तुम्ही दररोज जास्त प्रमाणात साखर खात असाल तर यामुळे मूड स्विंग, चिंता आणि डिप्रेशनची समस्या वाढते.

6/7

जास्त साखर खाल्ल्याने मेंदूमध्ये डोपामाइन रिलीज होतं. यामुळे तुम्ही चिडचिडे तणावग्रस्त होता.

7/7

त्यामुळे याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होताना दिसतो.