कोरोनाबाबत जनजागृतीसाठी पोलिसांची अनोखी शक्कल

Mar 31, 2020, 23:43 PM IST
1/6

कोरोना व्हायरसच्या जनजागृतीसाठी पोलीस अनेक प्रकारचे उपाय करताना दिसतात. आंध्र प्रदेशमधील कुरनूल जिल्ह्यातील सब-इंस्पेक्टर पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर बसून लोकांना जागरुक करण्याचं काम करतायेत.   

2/6

विशेष बाब म्हणजे, या पांढऱ्या घोड्यावर कोरोना व्हायरसचे शिक्के, छापे काढण्यात आले आहेत. याद्वारे ते लोकांना जागरुक करण्याचं काम करत आहेत.

3/6

4/6

तर दुसरीकडे ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्ये फायर सर्व्हिस स्टाफ शहरातील अनेक भागात सॅनिटाइज करण्याचं काम करत आहेत. 

5/6

फायर सर्व्हिस स्टाफकडून भुवनेश्वरच्या रस्त्यांवर केमिकल स्प्रेची फवारणीही करण्यात येत आहे.

6/6

26 मार्चपासून यथे कोरोना व्हायरसचा कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याचं सांगण्यात येतंय. राज्य सरकारकडून लॉकडाऊन काळात योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.