Coronavirus News : कोरोना गेला असं समजू नका; नव्या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण भारतात, सतर्क व्हा!

Coronavirus News : देशात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळं आरोग्य यंत्रणांची चिंताही वाढली आहे.   

Mar 15, 2023, 08:12 AM IST

Coronavirus News : साधारण दोन वर्षांपूर्वी ज्या कोरोनानं थैमान घालत संपूर्ण देशावर लॉकडाऊनची (Lockdown) वेळ आणली तोच कोरोना आता पुन्हा एकदा हाहाकार माजवताना दिसत आहे. 

1/6

XBB new varient

Coronavirus News India XBB new varient Covid cases spike latest Marathi news

सध्याच्या घडीला ही रूग्णवाढ नव्या व्हेरिएंटमुळे होत असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. 

2/6

Covid cases

Coronavirus News India XBB new varient Covid cases spike latest Marathi news

XBB.1 या वेगाने पसरणाऱ्या व्हेरियंटचा उपप्रकार XBB.1.16 सध्या सक्रीय असून, यामुळंच देशात पुन्हा रूग्णांची संख्या वाढत आहे असा अंदाज काही शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. 

3/6

Coronavirus cases

Coronavirus News India XBB new varient Covid cases spike latest Marathi news

या व्हेरिएंटचे जगातील सर्वाधिक रूग्ण भारतात आहेत. त्यापाठोपाठ ब्रुनेई, अमेरिका आणि सिंगापूरमध्ये रूग्ण आढळून येत आहेत.   

4/6

Coronavirus

Coronavirus News India XBB new varient Covid cases spike latest Marathi news

देशात या व्हेरिएंटचा महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात वेगाने फैलाव होत असल्याचं दिसत आहे. जिनोम सिक्वेन्सिंग करणारे तज्ज्ञही येणाऱ्या नमुन्यांवर लक्ष ठेऊन आहेत.   

5/6

Coronavirus News

Coronavirus News India XBB new varient Covid cases spike latest Marathi news

भारतात सध्या या व्हेरिएंटचे जवळपास 48 रूग्ण आहेत. त्यातील 39 रूग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. 

6/6

Coronavirus News India

Coronavirus News India XBB new varient Covid cases spike latest Marathi news

सध्यातरी व्हेरिएंटच्या संसर्गानं चिंतेची पातळी गाठली नसली तरीही या व्हेरियंटचा मूळ प्रकार हा वेगाने फैलाव होणारा आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.