महाराष्ट्रातील सर्वात पवित्र गाव, 2 नद्यांच्या संगामामुळे पडले 2 भाग; इथंच आहे 400 वर्ष जुनं प्राचीन मंदिर
Satara : दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगम माहुली परिपसराचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करुन टाकते.
वनिता कांबळे
| Apr 15, 2024, 19:59 PM IST
Mahuli Sangam River : महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रतील प्रत्येक तीर्थश्रेत्र हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. असचं एक तीर्थक्षेत्र सातारा जिल्ह्यातील माहुली येथे आहे. संगम माहुली असे या तीर्थक्षेत्राचे नाव आहे.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/15/728674-mahuli7.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/15/728673-mahuli6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/15/728672-mahuli5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/15/728671-mahuli4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/15/728670-mahuli3.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/15/728669-mahuli2.jpg)