दुबई, सौदीत पिकणाऱ्या खुजराची शेती थेट आपल्या महाराष्ट्रात; धाराशिवच्या वाघे बंधूचा 6 लाखांचा प्रयोग

धाराशिवच्या वाघे बंधूंचा अनोखा शेती प्रयोग.  

| Aug 03, 2024, 19:26 PM IST

Dates Farming In Maharashtra : दुबई, सौदी अरेबिया सारख्या आखाती देशात पिकणाऱ्या खुजराची शेती आपल्या महाराष्ट्रात करण्यात आला आहे. धाराशिवच्या वाघे बंधुंनी केलेला हा अनोखा शेती प्रयोग यशस्वी ठरला आहे. यामुळे शेतकरी मालामाल झाले आहेत. 

1/7

इराण इराक ,सौदी अरेबिया या आखाती देशात होणाऱ्या खजुराच्या शेतीचा यशस्वी प्रयोग वाघे बंधूने धाराशिव मध्ये करून दाखवलाय.  

2/7

या खजूर शेतीतून 20 टन खजूर उत्पन्न अपेक्षित आहे.

3/7

यावर्षी त्यांना खजूर शेतीसाठी 40 हजार रुपये खर्च झाला आहे. बाजारात सध्या 200 रुपये किलो दराने खजूर विक्री स्वतः हा वाघे बंधू करत आहेत.

4/7

खजुराची शेती लागवड करून तीन वर्षानंतर त्याला पिक धारणा होते वाघे बंधूनी कोणतेही रासायनिक खत न वापरता सेंद्रिय खतांचा वापर केला आहे.  

5/7

एक एकरावर खजूर शेतीची लागवड करण्यासाठी सौदी अरेबिया येथून 6 लाख रुपयांची खजुराची झाडे आणली एक एकरामध्ये एकूण 64 झाडे लावली आहेत.    

6/7

कृषी प्रदर्शनातून माहिती मिळवून त्यांनी 1 एकरवर खजूराच्या 64 झाडांची लागवड केली. 

7/7

धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी येथील महेश वाघे, अनुप वाघे यांनी आपल्या शेतात खजुराची झाडे लावली आहेत.