IPL 2023 Photos: दिल्ली कॅपिटल्समध्ये 'हा' खेळाडू घेणार ऋषभ पंतची जागा; नव्या कर्णधाराची घोषणा

डेव्हिड वॉर्नरवर आयपीएल 2023 साठी मोठी जबाबदारी देण्यात आलीये. दिल्ली कॅपिटल्सने वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.

Mar 20, 2023, 13:52 PM IST
1/5

डेव्हिड वॉर्नरवर आयपीएल 2023 साठी मोठी जबाबदारी देण्यात आलीये. दिल्ली कॅपिटल्सने वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.

2/5

ऋषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने वॉर्नरकडे ही धुरा देण्यात आली आहे. दिल्लीने अक्षर पटेलला उपकर्णधार बनवलं आहे.

3/5

2021 च्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला रिलीज केलं होतं. 

4/5

वॉर्नर हा आयपीएलमधील धडाकेबाज फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने गेल्या सिझनमध्ये 12 सामन्यांत 48 च्या सरासरीने 432 रन्स केले होते. त्याचा स्ट्राईक रेट देखील 150 पेक्षा जास्त होता.

5/5

डेव्हिड वॉर्नरने 162 आयपीएल सामन्यांमध्ये 42 पेक्षा जास्त सरासरीने 5881 रन्स केलेत. त्याचा स्ट्राईक रेट 140 पेक्षा जास्त आहे. यामध्ये त्याच्या नावे 4 शतकं आणि 55 अर्धशतकं केलीयेत.