देबिना बॅनर्जीने धुमधडाक्यात साजरा केला लेकीचा वाढदिवस, पाहा खास फोटो

देबिना आणि गुरमीत त्यांच्या लेकीचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. आताही त्यांच्या लेकीच्या वाढदिवसाच्या फोटोची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

Apr 04, 2024, 19:29 PM IST

देबिना आणि गुरमीत त्यांच्या लेकीचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. आताही त्यांच्या लेकीच्या वाढदिवसाच्या फोटोची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

1/10

देबिना बॅनर्जीची लेक झाली दोन वर्षांची

Debina Bonnerjee Gurmeet Choudhary Celebrate Daughter Lianna Second Birthday See Photos

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जीची लेक लियाना ही दोन वर्षांची झाली आहे. आता देबिनाने तिच्या लेकीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे.

2/10

वाढदिवसाच्या पार्टी फोटो केले शेअर

Debina Bonnerjee Gurmeet Choudhary Celebrate Daughter Lianna Second Birthday See Photos

देबिनाने लेक लियानाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिचे देबिना, गुरमीत, लियाना, दिविशा यांच्यासोबत तिचे संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहेत.

3/10

वाढदिवसानिमित्त ठेवलेली जलपरी थीम

Debina Bonnerjee Gurmeet Choudhary Celebrate Daughter Lianna Second Birthday See Photos

देबिनाने लेकीच्या वाढदिवसानिमित्त जलपरी थीम ठेवली होती. तिच्या वाढदिवसाच्या केकच्या शेजारी अनेक जलपरीचे अनेक फोटोही दिसत आहेत.

4/10

स्विमिंगपूलचा आनंद

Debina Bonnerjee Gurmeet Choudhary Celebrate Daughter Lianna Second Birthday See Photos

यात देबिना तिच्या लेकीसह स्विमिंगपूलचा आनंद घेताना दिसत आहे. तर काही फोटोत तिच्या दोन्ही लेकी पाण्यात मज्जा करताना पाहायला मिळत आहे.

5/10

केक कापत सेलिब्रेशन

Debina Bonnerjee Gurmeet Choudhary Celebrate Daughter Lianna Second Birthday See Photos

त्यासोबतच देबिनाने तिच्या दोन्ही लेकींसह केक कापतही वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले.  

6/10

कॅप्शन चर्चेत

Debina Bonnerjee Gurmeet Choudhary Celebrate Daughter Lianna Second Birthday See Photos

"3 एप्रिल 2024 माझा लिआना डे, जो काहीसा असा होता", असे कॅप्शन देबिनाने या फोटोला दिले आहे. 

7/10

लग्नाच्या 11 वर्षांनी दिला दोन मुलींना जन्म

Debina Bonnerjee Gurmeet Choudhary Celebrate Daughter Lianna Second Birthday See Photos

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरीने 2011 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 11 वर्षांनी तिने दोन मुलींना जन्म दिला.  

8/10

पहिल्या मुलीचे नाव लियाना

Debina Bonnerjee Gurmeet Choudhary Celebrate Daughter Lianna Second Birthday See Photos

देबिनाने 3 एप्रिल 2022 रोजी आयव्हीएफद्वारे मुलीला जन्म दिला. तिने तिच्या पहिल्या मुलीचे नाव लियाना असे ठेवले.  

9/10

11 नोव्हेंबरला दुसऱ्या मुलीला जन्म

Debina Bonnerjee Gurmeet Choudhary Celebrate Daughter Lianna Second Birthday See Photos

पहिल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच चार महिन्यांनी तिने दुसऱ्यांदा गरोदर असल्याचे सांगितले. तिने 11 नोव्हेंबर 2022 ला दुसऱ्या मुलीला जन्म दिला. त्यांनी तिचे नाव दिविशा असे ठेवले आहे. 

10/10

वाढदिवसाच्या फोटोची सर्वत्र चर्चा