संरक्षण मंत्र्यांनी सीमेवर हाती घेतली मशीन गन

दौऱ्यादरम्यान राजनाथ सिंह पाकिस्तानच्या बॉर्डरची देखील पाहणी करणार आहेत

Jul 17, 2020, 13:22 PM IST

चीनसोबत बॉर्डरवर सुरू असलेल्या तणावामुळे आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC) परिसराचा दौरा करणार आहे. सध्या पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. संरक्षण मंत्री दोन दिवसाच्या दौऱ्यावर जम्मू काश्मीर आणि लडाखला जाणार आहे. येथे राजनाथ सिंह LAC सोबतच LoC देखील जाणार आहेत. यादरम्यान, राजनाथ सिंह यांनी स्वत: हाती पिका मशीन गन घेतली.

1/5

2/5

3/5

4/5

5/5