धोनीच्या पोल्ट्रीतील कडकनाथ कोंबड्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी

Apr 06, 2021, 23:27 PM IST
1/4

रांचीची सर्वात मोठी घाऊक बाजारपेठेत असलेल्या इजा फार्म हाऊसच्या आऊटलेटमध्ये कडकनाथ कोंबड्यांची विक्री सुरु होताच धोनीच्या पोल्ट्रीमधील कडकनाथ कोंबड्या आणि अंड्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली.य आणि त्यांची अंडी पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती.

2/4

महेंद्र सिंह धोनीने मध्यप्रदेशच्या झाबुआ येथून 2500 कडकनाथ कोंबड्यांची पिल्लं मागवली होती.

3/4

कडकनाथ कोंबड्या सध्या 1000 रुपए प्रति किलोने विकल्या जात आहेत. तर एका अंड्यांची किंमत 35 रुपये आहे.  

4/4

कड़कनाथचं मास हे डायबिटिजच्या रुग्णांसाठी चांगलं मानलं जातं. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. सोबतच इम्युनिटी वाढवण्यात देखील कडकनाथ कोंबडी फायदेशीर असते असं मानलं जातं.