शिंकणारी व्यक्ती 'Sorry' तर समोरची व्यक्ती 'God Bless You' का म्हणते? कारण फारच Interesting

Why People Say Sorry And God Bless You After Sneezing: आपल्यापैकी अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी शिंकताना 'सॉरी' आणि 'गॉड ब्लेस यू' या 2 गोष्टी जवळपास प्रत्येकदा ऐकल्या असतील. शिंकणारी व्यक्ती 'सॉरी' बोलते. तर ज्याच्यासमोर ती व्यक्ती शिंकली ती 'गॉड ब्लेस यू' म्हणते. पण हे असं का? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

| Dec 29, 2023, 14:50 PM IST
1/9

Why People Say Sorry And God Bless You After Sneezing

आपलं शरीर हेच अनेक आजारांपासून, संसर्गांपासून आपल्याला सुरक्षित ठेवण्याचं काम करतं. आपल्या शरीरामध्ये शिरकाव केलेल्या जंतूंपासून अन्य गोष्टीही शरीर बाहेर फेकते. आपल्याला ज्या शिंका येतात त्यामागेही हेच तर्क आहे. 

2/9

Why People Say Sorry And God Bless You After Sneezing

सध्या थंडीच्या दिवसांमध्ये अनेकजण शिंकताना दिसतात. खरं तर थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी आणि खोकल्याबरोबरच शिंका येण्याची समस्या फारच सामान्य बाब आहे. नाकावाटे एखादी गोष्ट शरीरात जात असेल तर शिंकून त्या गोष्टी शरीर बाहेर फेकतं. 

3/9

Why People Say Sorry And God Bless You After Sneezing

अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर शिंकणं हे तुमच्या शरीरासाठी फार फायद्याचं असतं. जगातील प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी सतत शिंकण्याचा त्रास होतो. मात्र आज आपण शिंकण्यासंदर्भातील एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत की ती तुम्ही यापूर्वी ऐकली नसेल. 

4/9

Why People Say Sorry And God Bless You After Sneezing

सार्वजनिक ठिकाणी जेव्हा एखादी व्यक्ती शिंकते तेव्हा सामान्यपणे त्यानंतर आपसुकच तोंडामधून 'सॉरी' निघतं. तर शिंक आलेल्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या व्यक्ती 'गॉड ब्लेस यू' असं म्हणतात.

5/9

Why People Say Sorry And God Bless You After Sneezing

अगदी लहानपणापासून आपल्यापैकी अनेकांनी ही गोष्ट पाहिली असेल किंवा आपल्या समोर कॉर्परेट कल्चरमध्ये हे अनेकदा घडलं अशेल. मात्र असं करण्याचं कारण आपण जाणून घेऊयात...

6/9

Why People Say Sorry And God Bless You After Sneezing

शिंकताना शरीरावर फार परिणाम होतो. जीवशास्त्राच्या हिशोबाने विचार केल्यास शिंकताना अगदी जीव जाण्याची शक्यता असते.

7/9

Why People Say Sorry And God Bless You After Sneezing

अगदी हृदय काही क्षण थांबतं असंही काहीजण सांगतात. याच कारणामुळे शिंक ऐकू आल्यानंतर 'गॉड ब्लेस यू' म्हणजेच देवाचं तुझ्यावर लक्ष राहो असं म्हणतात.

8/9

Why People Say Sorry And God Bless You After Sneezing

शिंकणं हे शरीरासाठी फार आवश्यक असतं. यामुळे नाकावाटे शरीरात गेलेली घाण बाहेर पडते. त्यामुळेच शिंकल्यानंतर सॉरी म्हटलं जातं.

9/9

Why People Say Sorry And God Bless You After Sneezing

मात्र अनेकजण आपली शिंक रोखून धरण्याचा प्रयत्न करतात, असं करता कामा नये. सार्वजनिक ठिकाणी शिंकताना नाकावर रुमाल ठेवावा.