Disha Patani च्या लेटेस्ट हॉट फोटोंचा जलवा, या ड्रेसची जोरदार चर्चा

दिशा पटानी अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Jul 06, 2022, 23:42 PM IST

Disha Patani Hot : दिशा पटानी तिच्या हॉटनेस आणि फिटनेससाठी ओळखली जाते. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आज आम्‍ही तुम्‍हाला असेच फोटो दाखवणार आहोत, ज्यांनी चाहत्यांना घायाळ केलयं.

 

1/6

दिशा पटानीचा नवीन चित्रपट 'एक व्हिलन 2' येणार आहे. या चित्रपटात तिने जॉन अब्राहमसोबत भूमिका साकारली आहे.

2/6

दिशा स्वतःला फिट ठेवते. यासाठी योग्य व्यायाम आणि आहाराचं ती पालन करते. ती अनेकदा तिचे वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

3/6

दिशा बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात धोनी या सिनेमातून केली होती. त्यानंतर ती राष्ट्रीय क्रश बनली.

4/6

दिशा पटानीने एक चायनीज चित्रपटही केला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकी चॅन होता.

5/6

दिशाने 'योद्धा' चित्रपटही केला आहे. हा चित्रपट तिने सिद्धार्थ मल्होत्रासोबत केला आहे. ज्याचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

6/6

अलीकडे दिशा पटानीचे काही फोटो व्हायरल झाले होते ज्यात तिने व्हाइट नेट ड्रेस घातला केला होता.