Disha Pataniचं प्राण्यांवरील प्रेम; फोटो व्हायरल

फोटोंमध्ये दिशा तिच्या मांजरीवर प्रेम करताना दिसत आहे.

May 31, 2021, 11:41 AM IST

अभिनेत्री दिशा पाटनी अत्यंत सुंदर दिसते.  शवाय चाहत्यांच्या संपर्का राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. पण आता दिशाने वोगळ्या अंदाजातले फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये तिचं प्राण्यांवरील प्रेम दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

1/5

फोटोंमध्ये दिशा तिच्या मांजरीवर प्रेम करताना दिसत आहे.  

2/5

दिशाचं प्राण्यांवरील प्रेम स्पष्टपणे झळकत आहे.   

3/5

दिशाच्या मांजरीचं नाव जॅस्मिन आणि कीटी असं आहे.   

4/5

सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहे.

5/5