ट्रांसपेरेंट कपड्यांमध्ये Shanaya Kapoorच्या हॉट आणि ग्लॅमरस अदा

कपूर कुटुंबातील आणखी एक मुलगी बॉलिवूडच्या दिशेने...

May 31, 2021, 08:26 AM IST

अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर्षी शनाया एका मोठ्या चित्रपटात दिसू शकते. करण जोहरनं धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली, शनाया कपूरला लाँच केल्याची घोषणा केली आहे. आता शनाया प्रेक्षकांचं किती मनोरंजन करते, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिनेत्री होण्याआधीचं शनायाने तिच्या हॉट अदांनी सर्वांना घायाळ केलं आहे. आता देखील शनायाने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो तुफान व्हायरल होत आहेत. 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5