दिशाच्या घायाळ अदा सोशल मीडियावर व्हायरल

दिशा पटनी तिच्या घायाळ अदांमुळे चांगलीच चर्चेत असते.

Dec 07, 2019, 15:35 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी तिच्या घायाळ अदांमुळे चांगलीच चर्चेत असते. शिवाय तिच्या अभिनय कौशल्यांने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. सोशल मीडियावर तिचे अगणित फोटो व्हायरल होत असतात. नुकताच तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले. ते सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

1/5

पुन्हा सलमानसोबत साकारणार भूमिका

पुन्हा सलमानसोबत साकारणार भूमिका

'भारत' चित्रपटानंतर ती आता पुन्हा सलमानसोबत काम करण्यास सज्ज झली आहे. 'राधे' चित्रपटाच्या माध्यमातून सलमान-दिशा पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहेत.   

2/5

'भारत' चित्रपटात दिशाची भूमिका

'भारत' चित्रपटात दिशाची भूमिका

'भारत' चित्रपटात दिशाने फार छोटी भूमिका साकारली होती. चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसली. चित्रपटाला चाहत्यांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला.

3/5

सलमानसोबत मुख्य कलाकाराच्या भूमिकेत

सलमानसोबत मुख्य कलाकाराच्या भूमिकेत

'राधे' चित्रपटात दिशा सलमानसोबत मुख्य कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.  

4/5

'मलंग' चित्रपटात देखील दिशा साकारणार भूमिका

'मलंग' चित्रपटात देखील दिशा साकारणार भूमिका

'मलंग' चित्रपटात दिशा अभिनेता आदित्य राय कपूरसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.   

5/5

दिशाचे फॉलोअर्स

दिशाचे फॉलोअर्स

इन्स्टाग्रामवर दिशाच्या फॉलोअर्सची संख्या २ कोटींपेक्षा जास्त आहे.