INSIDE PHOTOS : बॉलिवूडसाठी 'पानीपत'चं स्पेशल स्क्रिनिंग
संजय दत्त (Sanjay Dutt), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि कृती सेनन (Kriti Sanon) स्टारर 'पानीपत' (Panipat)' हा सिनेमा आता प्रदर्शित झालाय. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) यांच्या नजरेतून प्रेक्षकांना 'पानीपत' पाहायला मिळतो.
प्रदर्शनापूर्वी गुरुवारी रात्री मुंबईच्या जुहू पीव्हीआरमध्ये 'पानीपत' सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी, अर्जुन कपूरची बहीण जान्हवी कपूर, जावेद अख्तर, मोहनीश बहल यांसारखे कलाकार हजर झाले होते
1/7
अर्जुन कपूर आणि जान्हवी
2/7
अर्जुन कपूर आणि क्रिती सेनन
3/7
आशुतोषचं दिग्दर्शन
6/7