सेलिब्रिटी दिवाळी २०१८

संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह दिसून येतोय... प्रत्येक जण दिवाळीचा हा सण आपापल्या पद्धतीनं साजरा करत आहेत. 

Nov 08, 2018, 10:22 AM IST
1/5

विरुष्काची पहिली दिवाळी

विरुष्काची पहिली दिवाळी

क्रिकेटर विराट कोहली पत्नी - अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत आपल्या घरी दिवाळी साजरी करतोय.

2/5

सोनम-आनंद आहुजा

सोनम-आनंद आहुजा

नुकतेच विवाहबंधनात अडकलेलं आणखी एक स्टार कपल म्हणजे सोनम कपूर आणि आनंद आहुजा... हे दोघं सध्या लंडनमध्ये दिवाळी सेलिब्रेट करत आहेत. 

3/5

ऐश्वर्या-अभिषेक

ऐश्वर्या-अभिषेक

गोव्यात सुट्टी घालवून नुकतेच मुंबईत परतलेल्या अभिषेक-ऐश्वर्यानं चिमुरड्या आराध्यासोबत दिवाळी साजरी केली

4/5

ट्विंकल - अक्षय कुमार

ट्विंकल - अक्षय कुमार

ट्विंकल आणि अक्षय कुमार यांनी आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत दिवाळी साजरी केली.

5/5

अजय देवगन - काजोल

अजय देवगन - काजोल

काजोल आणि पती अजय देवगन यांनी एकत्र दिवाळी साजरी केली... यावेळी काजोल पिवळ्या रंगाच्या साडीत तर अजय देवगन हलक्या गुलाबी रंगाच्या कुर्त्यात दिसला