बॉलिवूड सेलिब्रेटींनी दत्तक घेतलेल्या मुलांची नावं आणि त्यांचा अर्थ, जाणून घ्या

Bollywood Celebs Adopted Kids Names and Meaning: आपल्या माहितीच आहे की बॉलिवूड सेलिब्रेटींनी मुलं ही दत्तक घेऊनही आपला एक परिवार तयार केला आहे त्यातून सध्या अशाच काही बॉलिवूडच्या लोकप्रिय सेलिब्रेटींची आणि त्यांच्या दत्तक घेतलेल्या मुलांची चर्चा रंगलेली आहे. 

| Aug 09, 2023, 18:16 PM IST

Bollywood Celebs Adopted Kids Names and Meaning: बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकीड्स आहेत. ज्यांनी लहान मुलांना दत्तक घेतलं असून त्यांच्या नावांचीही अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यांच्या आगळ्यावेगळ्या नावांची सर्वसामान्यांनाही फार भुरळ पडलेली असते. ही नावं फार खास आहेत आणि सोबतच या नावांच्या मागे एक वेगळा अर्थ आहे. 

1/5

बॉलिवूड सेलिब्रेटींनी दत्तक घेतलेल्या मुलांची नावं आणि त्यांचा अर्थ, जाणून घ्या

entertainment

प्रकाश झा यांच्या मुलीचे नावं हे दिशा असं आहे. ज्याचा अर्थ योग्य दिशा दाखवणारी. 

2/5

बॉलिवूड सेलिब्रेटींनी दत्तक घेतलेल्या मुलांची नावं आणि त्यांचा अर्थ, जाणून घ्या

marathi news

रविनाच्या मुलींचे नावं हे पूजा आणि छाया असे आहे. पूजा हे संस्कृत नावं आहे ज्याचा अर्थ पूजा आणि प्रार्थना असा आहे. तर छाया म्हणजे सावली.  

3/5

बॉलिवूड सेलिब्रेटींनी दत्तक घेतलेल्या मुलांची नावं आणि त्यांचा अर्थ, जाणून घ्या

viral

मिथून चक्रवर्ती यांच्या मुलीचे नावं हे दिशानी असं आहे. याचा अर्थ सर्व दिशांची राणी.

4/5

बॉलिवूड सेलिब्रेटींनी दत्तक घेतलेल्या मुलांची नावं आणि त्यांचा अर्थ, जाणून घ्या

trending

सुष्मिता सेन हिच्या मुलीचे नावं हे रेने असं आहे. हे लॅटिन नावावरून आलं आहे. ज्याचा अर्थ होतो पुनर्जन्म. तर तिच्या दुसऱ्या मुलीचं नावं आहे अलीशा जो जर्मन शब्द आहे ज्याचा अर्थ आहे उद्दात. 

5/5

बॉलिवूड सेलिब्रेटींनी दत्तक घेतलेल्या मुलांची नावं आणि त्यांचा अर्थ, जाणून घ्या

news

सलीम खान यांच्या मुलीचे नावं हे अप्रिता असं आहे ज्याचा अर्थ असा की समर्पित करणे.