Doctors Day Special Film : डॉक्टरांच्या आयुष्यावर आधारीत बॉलिवूडचे 'हे' चित्रपट

भारतीय डॉक्टरांवर हिंदीत किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट बनवले आहेत. ज्यात त्यांचं कार्य हे मानवतेला समर्पित होण्यापासून भ्रष्टाचार करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी या दाखवण्यात आलं. आज 1 जुलै डॉक्टर डेच्या निमित्तानं असे चित्रपट घेऊन आले आहेत. ज्यात कलाकारांनी त्यांच्या डॉक्टरांच्या भूमिका या जणू अमर केल्या आहेत. 

| Jul 01, 2024, 12:18 PM IST
1/7

बेमिसाल

विनोद मेहरा आणि अमिताभ बच्चन अभिनीत ‘बेमिसाल’ या चित्रपटात अवैध गर्भपात करण्यासाठी मोठी रक्कम घेणाऱ्या डॉक्टरची कहानी आहे. जेव्हा अचानक एका रुग्णाचे निधन होते. 

2/7

मुन्नाभाई एमबीबीएस

2000 मध्ये प्रदर्शित झालेला  ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मध्ये आधी उपचार, मग जादू की झप्पी’नं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. मानसिक रोग असलेल्या रुग्णांच्या आरोग्यासाठी एक वेगळा प्रकार समोर आला होता. 

3/7

विकी डोनर

आयुष्मान खुराना आणि यामी गौतम यांचा 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'विकी डोनर' चित्रपटानं सगळ्यांनं स्पर्म डोनेशनविषयी अधिक माहिकी दिली.   

4/7

उडता पंजाब

शाहिद कपूरच्या 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटानं स्पर्म डोनेशनविषयी एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना दाखवली. त्यासोबत शाहिदच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटातही तशीच भूमिका होती. तर ही वादाच अडकलेली त्याची भूमिका होती. 

5/7

गूडन्यूज

अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांज आणि कियारा आडवानीच्या ‘गुड न्यूज’ या चित्रपटाची पटकथा ही आयव्हीएफवर आधारीत आहे. स्पर्मच्या बदलीनं काय होऊ शकतं हे यात दाखवण्यात आलं.   

6/7

वेटिंग

या सगळ्यात नसीरुद्दीन शाह यांचा ‘वेटिंग’ चित्रपट देखील येतो. एकीकडे रुग्णालयात असलेला एक रुग्ण आजाराला झुंज देत असतो. तर दुसरीकडे त्याच्या घरातील लोक सर्वसामान्य आयुष्यात कस बॅलेन्स करताना दिसतात. 

7/7

डॉक्टर जी

‘डॉक्टर जी’ मध्ये एमबीबीएस केल्यानंतर आर्थोपेडिक म्हणजेच हाडांच्या रोगाचा तज्ञ होण्याची इच्छा असणारा आयुष्मान खुराना जेव्हा स्त्री रोग विशेतज्ञ होतो तेव्हा त्याला कसं वाटतं आणि त्यानंतर तो कसं पुढे काम करतो यावर आधारीत आहे.