'महाराष्ट्र कृषी दिना'च्या हार्दिक शुभेछा; बळीराजा सुखी व्हावा हीच प्रार्थना.. WhatsApp मॅसेज पाठवून व्यक्त करा भावना

देशातील कृषी क्षेत्रात महाराष्ट्र हा राज्य अग्रगण्य राज्य आहे. आजचा दिवस हा 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. बळीराजाला खास मॅसेज पाठवून व्यक्त करा कृतज्ञता. 

| Jul 01, 2024, 11:58 AM IST

भारत हा कृषी प्रधान देश आहे. या देशातील महाराष्ट्र राज्यात 1 जुलै रोजी 'महाराष्ट्र कृषी दिन' साजरा केला जातो.  महाराष्ट्रातील कृषी क्रांतीला नवे आयाम देणारे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. बळीराजा हा अर्थव्यवस्था आणि अन्न सुरक्षेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. अशावेळी आपल्या शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस. 

1/7

कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

"तू कण ह्या मातीचा, हे धान तुझं लेकरू आरे काय भ्या तुला वारा धूनाची उभ्या आस्मंताचं तू पाखरू कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

2/7

कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

"महाराष्ट्र कृषी दिन धरणी मातेची भरून ओटी उपकार तुझे आम्हा युगे युगे कोटी कोटी नेसूनी हिरवा शालू… बीज रुजवून भरतो तुझी आनंदानं ओटी… महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा"

3/7

कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

"शेतकरी श्रीमंत आहे, कारण मनाचा तो राजा आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

4/7

कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

"शेतातील पिक शेतकऱ्यांच्या हाताने पिकते शेतातीलच सोन्याने सर्वांचे पोट भरते" कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा  

5/7

कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

"शेतकरी आहे अन्नदाता तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा"

6/7

कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

"कष्ट करीतो शेतकरी पिकवितो रान मोती राब राब राबून घामात ओली झाली काळी माती कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

7/7

कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Maharashtra Krishi Din Wishes in Marathi Quotes WhatsApp Status And Quotes Photos Wallpapers Messages Greetings

"करून शेती उगवून धान यातचं खरी बळीराजाची शान सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"