डोंगरीतील थरकाप उडवणारी दृश्य

 धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीच्या नावाचा समावेश असल्यासंबंधीसुद्धा साशंकता असल्याचं स्पष्ट होत आहे. 

Jul 16, 2019, 14:47 PM IST
1/4

डोंगरीतील थरकाप उडवणारी दृश्य

डोंगरीतील थरकाप उडवणारी दृश्य

सध्याच्या घडीला प्रशासनावर या दुर्घटनेचं खापर फोडण्यात येत असून पुन्हा एकदा म्हाडा आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात येत आहे.

2/4

डोंगरीतील थरकाप उडवणारी दृश्य

डोंगरीतील थरकाप उडवणारी दृश्य

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

3/4

डोंगरीतील थरकाप उडवणारी दृश्य

डोंगरीतील थरकाप उडवणारी दृश्य

दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 

4/4

डोंगरीतील थरकाप उडवणारी दृश्य

डोंगरीतील थरकाप उडवणारी दृश्य

डोंगरी परिसरात असणारी एक चार मजली इमारत मंगळवारी कोसळली. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास ४० ते ५० जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.