close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ

सुहानाचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. 

Jul 16, 2019, 13:09 PM IST

मुंबई : बॉलिवूड किड्स नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतात. त्यात जर ती बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान असेत तर चर्चांना फार उधाण येत. सध्या सुहानाचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तिच्या या दिलखेच अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. शिवाय सुहाना बॉलिवूडमध्ये कधी डेब्यू करेल याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. सुहानाने नुकताच आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

1/5

सुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ

सुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ

सुहाना नेहमीच सोशल मीडियावर अपडेट असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या सुद्धा फार मोठी आहे.

2/5

सुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ

सुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ

दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटाच्या माध्यमातून सुहाना बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाला सुरूवात करणार आहे. आपल्या कौशल्याच्या जोरावर सुहानाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवावे, असे शाहरूखचे मत आहे.

3/5

सुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ

सुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ

चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, सुहाना तिचे वडील शाहरूख सारखी दिसते. त्याचप्रमाणे तिचे स्मितही शाहरूख सारखे आहे. सुहाना भाऊ आर्यन खानसह अभिनय क्षेत्रातील एक शॉर्ट कोर्स करण्याच्या मार्गावर ती आहे. 

4/5

सुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ

सुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ

सुहानाचे अभिनय कौशल्य फार चांगले आहे. येत्या काळात ती चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे. सुहाना नेहमीच सोशल मीडियावर अपडेट असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या सुद्धा फार मोठी आहे. 

5/5

सुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ

सुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ

शाहरूख कधीही त्याच्या मुलीला एक स्टार लॉन्च म्हणून प्रवेश देणार नाही. सुहानाने शाहरूखच्या 'झीरो' चित्रपटात असिस्टेंट दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.