चुकूनही सकाळी उठून 'या' गोष्टी पाहू नका; संपूर्ण दिवस जाईल वाया

Astro Tips : वास्तुशास्त्रानुसार, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जी पहिली गोष्ट दिसते त्याचा संपूर्ण दिवसभर आणि तुमच्या मूडवर परिणाम होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठून काही गोष्टी पाहण अशुभ मानलं जातं.

| Jul 19, 2023, 23:09 PM IST
1/5

ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्यानंतर पाहणं अशुभ मानण्यात येतो. पाहूयात या गोष्टी कोणत्या आहेत. 

2/5

ज्योतिष्य शास्त्रानुसार, सकाळी सर्वात आरसा पाहिल्याने नकारात्मकता येते. अशामुळे तुमच्या प्रयत्नांमध्ये अपयश येऊ शकते.

3/5

सकाळी उठल्याबरोबर बंद घड्याळ पाहणंही अशुभ मानले जाते. हे एखाद्याच्या प्रगतीतील अडथळ्यांचे हे संकेत असतात.

4/5

वास्तुशास्त्रानुसार, सकाळी उठल्याबरोबर आक्रमक किंवा हिंसक प्राण्यांचे फोटो पाहणं अशुभ मानले जाते. 

5/5

सकाळी उठल्याबरोबर सावली पाहणे अशुभ मानलं जातं. विशेषत: सूर्योदयाच्या वेळी सावली पश्चिम दिशेला दिसली तर अशुभ परिणाम प्राप्त होतात. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती हस्त रेषा शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )