Makar Sankranti 2025: यंदा मकर संक्रांतीला 'या' रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका!

Makar Sankranti 2025 : नवीन वर्षातील पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांती. 14 जानेवारी 2025 मकर संक्रांती साजरी करण्यात येते. यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसू नये हे आवर्जून जाणून घ्या. 

| Dec 27, 2024, 20:14 PM IST
1/10

मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 14 जानेवारी 2025 ला साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीला काळा रंगाला महत्त्व आहे. 

2/10

शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठलातरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही. 

3/10

शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते, त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसतं. 

4/10

देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते. 

5/10

पण त्यापूर्वी यंदा काळा रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहेत, ते पाहूयात. 

6/10

महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळा रंगाच्या साडीशिवाय हिरवी, लाल, गुलाबी, केशरी रंगांची साडी नेसू शकतात. 

7/10

2025 मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करुन येणार आहे.   

8/10

त्यामुळे यंदा पिवळ्या रंगांची साडी नेसायची नाही. 

9/10

त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. 

10/10

मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे. त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या नक्की घाला.