सिद्धिविनायकाचरणी 'मोगरा फुलला'

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे मुंबई आणि उपनगरांमधील सर्वच धार्मिक स्थळं बंद आहेत.

May 10, 2020, 16:45 PM IST

मुंबईच्या प्रभादेवी भागात असलेले गणपतीचे मंदिर हे सिद्धिविनायक मंदिर म्हणून ओळखले जाते. रोज मंदिरात लाखो भाविकांची गर्दी असते आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मंदिरात आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येत येतात. पण आज मात्र सगळीकडे शुकशुकाट आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे मुंबई आणि उपनगरांमधील सर्वच धार्मिक स्थळं बंद आहेत. त्यामुळे भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येता येत नसल्यामुळे झी २४ तासच्या माध्यमतून भक्तांना सिद्धिविनायकाचं दर्शन फोटोंच्या माध्यमातून घेता येणार आहे.

1/4

2/4

3/4

4/4