कडक उन्हाळ्यात पावासाळ्याचा फिल! अवकाळी पावसामुळे वाहू लागले धबधबे

उन्हाळ्यातच पावसाळा सुरु झाला. अवकाळी पावसामुळे धबधबे कोसळू लागले आहेत. 

| May 16, 2024, 22:33 PM IST

Waterfall In Summer : राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे वाहू लागले आहेत. मुंबई पुणे महामार्गावरील घाटात  तसेच लोणावळा परिसरात धबधबे वाहू लागले आहेत. पर्यटकांची पावले या धबधब्यांकडे वळू लागली आहेत. 

1/7

कडक उन्हाळ्यात सध्या अनेक ठिकाणी पावासाळ्याचा फिल येत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झाले आहेत.   

2/7

उन्हामुळे हैराण झालेले मुंबईकर या अवकाळी पावसामुळे सुखावले आहेत. पर्यटकांची पावले लोणावळ्याकडे वळू लागली आहेत. 

3/7

माथेरान, खोपली तसेच आसपासच्या परिसरात देखील धबधबे कोसळू लागले आहेत. 

4/7

लोणावळा परिसरात अनेक धबधबे वाहू लागले आहेत.

5/7

अवकाळी पावसामुळे प्रवाहित झालेल्या या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. 

6/7

मुंबई पुणे महामार्गावरील घाटात धबधबे वाहू लागले आहेत. अनेक हौशी पर्यटक येथे जाऊन फोटो शेअर करत आहेत.    

7/7

राज्यात अवकाळी पावसाने धुमशान घातले आहे. यामुळे अनेक ठिकाणी धबधबे वाहू लागले आहेत.