Early Age Marriage: कमी वयात लग्न केल्यास येतात 'या' 6 अडचणी

बालवयात एखाद्या व्यक्तीची शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक प्रगतीसाठी योग्यता आणि अनुभव नसतो. त्यामुळे लग्नासारखा मोठा निर्णय अशावेळात घेणे आयुष्याच्या दृष्टीकोनातून चांगले नसते. 

| Jun 11, 2024, 16:15 PM IST

Early Age Marriage:बालवयात एखाद्या व्यक्तीची शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक प्रगतीसाठी योग्यता आणि अनुभव नसतो. त्यामुळे लग्नासारखा मोठा निर्णय अशावेळात घेणे आयुष्याच्या दृष्टीकोनातून चांगले नसते. 

1/8

Early Age Marriage: कमी वयात लग्न केल्यास येतात 'या' 6 अडचणी

Early Age Marriage Disadvantages Relationship Tips Marathi News

Early Age Marriage: लग्न करताना मुलीचे वय 18 वर्षे तर मुलाचं वय किमान 21 वर्षे असणं आवश्यक असते. हा नियम ठरवण्यामागेदेखील कारणे असतील. पण या वयात पोहोचण्याआधीच काही तरुण लग्नाचा निर्णय घेतात. 

2/8

आयुष्याच्या दृष्टीकोनातून चांगले नाही

Early Age Marriage Disadvantages Relationship Tips Marathi News

बालवयात एखाद्या व्यक्तीची शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक प्रगतीसाठी योग्यता आणि अनुभव नसतो. त्यामुळे लग्नासारखा मोठा निर्णय अशावेळात घेणे आयुष्याच्या दृष्टीकोनातून चांगले नसते. 

3/8

शिक्षणात बाधा

Early Age Marriage Disadvantages Relationship Tips Marathi News

कमी वयात शिक्षणावर लक्ष देणे आवश्यक असते. पण या वयात लग्न केल्यास तुमच्या शिक्षणात बाधा येते. लग्नानंतर वैयक्तिक, कौटुंबिक जबाबदारी वाढते. कमी शिक्षण असल्याने आयुष्यात कमी संधी मिळतात. 

4/8

आरोग्यासंबंधी अडचणी

Early Age Marriage Disadvantages Relationship Tips Marathi News

कमी वयात लग्न होऊन गर्भधारणा झाल्यास बाळाच्या आरोग्यासाठी गंभीर धोका होऊ शकतो.  एनीमिया, कुपोषण सारख्या समस्या उद्भवू शकतात. एसटीआय, एचआयव्ही असे बाल विवाह लैंगिक संचारित रोग होण्याची शक्यता असते. 

5/8

सामाजिक दुरावा

Early Age Marriage Disadvantages Relationship Tips Marathi News

कमी वयात लग्न केल्याने, नंतर मुले जन्माला घातल्याने समाजाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. तुमच्या वयाची मुले शिक्षण, करिअर करत असतात त्यावेळी तुम्ही संसारात अडकलेले असता. सामाजिक हिंसा आणि शोषणही वाढण्याची शक्यता असते. 

6/8

आर्थिक अडचणी

Early Age Marriage Disadvantages Relationship Tips Marathi News

कमी वयात लग्न केल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात. तुम्ही दिवसेंदिवस गरीबीमध्ये फसू शकता. 

7/8

मुलींच्या विकासात बाधा

Early Age Marriage Disadvantages Relationship Tips Marathi News

कम वयात लग्न केल्यास मुलींना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचता येत नाही. स्वतंत्रपणे निर्णय घेणे, कौशल्य विकसित करण्यास त्या सक्षम नसतात. 

8/8

कायद्यात योग्य बदल

Early Age Marriage Disadvantages Relationship Tips Marathi News

कमी वयात लग्न केल्यास जोडप्यावर तिथल्या व्यक्ती आणि परिस्थितींनुसार प्रभाव पडतो. या सर्व कारणांमुळे कमी वयात लग्न करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासाठी शिक्षणात जागरुकता कार्यक्रम, कायद्यात योग्य बदल आणि सामाजिक-आर्थिक सशक्तीकरण यांचा समावेश केला जातो.