WPL 2023: 2 वेळा केस धुतले तरीही...; रंगपंचमीनंतर केसांचा रंग जात नसल्याने विदेशी खेळाडू चिंतेत

वुमेंस प्रीमियर लीग सुरु असून नुकतंच रॉयल चैलेंजर्स बंगळूरूच्या महिला टीमने होळीचा आनंद लुटला. यावेळी मात्र एलिस पेरी मात्र केसांना रंग जात नसल्याने काहीशी चिंतेत आहे.

Mar 08, 2023, 21:36 PM IST
1/5

गुजरात जायंट्स (GGT) विरूद्धच्या सामन्यापूर्वी रॉयल चैलेंजर्स बंगळूरूच्या महिला टीमने मनसोक्त रंगपंचमीचा आनंद लुटला.

2/5

कर्णधार स्मृती मंधानाने तिच्या टीमसोबत रंगपंचमी खेळली. 

3/5

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर एलिस पेरीने सहकारी खेळाडू सोफी डिव्हाईन आणि मेग लॅनिंगसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

4/5

मात्र केसांना असलेल्या रंगांमुळे एलिसा काहीशी चिंतेत आहे. 2 वेळा केस धुवून देखील केसांना रंग जात नसल्याने हा रंग काढायचा कसा असा प्रश्न पेरीला पडला आहे.

5/5

यावेळी विदेशी खेळाडूंनी देखील रंगपंचमीचा भरपूर आनंद लुटला आहे.