Esha Gupta नं डीप नेक ड्रेसमध्ये शेअर केले 'हे' बोल्ड Photo Viral

Esha Gupta Photos: ईशा गुप्ता ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ईशा गुप्ताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ईशानं नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Jan 29, 2023, 17:33 PM IST
1/5

Esha Gupta bold and sexy Photos viral tone body

ईशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले होते. 

2/5

Esha Gupta bold and sexy Photos viral tone body

ईशानं या फोटोंमध्ये हिरव्या आणि राखाडी रंगाचं जॅकेट आणि पॅन्ट परिधान केली आहे. 

3/5

Esha Gupta bold and sexy Photos viral tone body

37 वर्षांची ईशा तिचे बोल्ड आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.   

4/5

Esha Gupta bold and sexy Photos viral tone body

ईशा नुकतीच 'आश्रम 3' वेब सीरिजमध्ये दिसली होती. 

5/5

Esha Gupta bold and sexy Photos viral tone body

ईशानं 'रुस्तम', 'टोटल धमाल', 'वन डे' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ईशाचे लाखो चाहते आहेत.