महाराष्ट्रातला ताजमहल पाहिलात का? तब्बल 52 दरवाजे असलेले हे शहर पाहण्यासाठी परदेशातून येतात पर्यटक
औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे.
Bibi Ka Maqbara Sambhaji Nagar : औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. पानचक्की, मुघलकालीन दरवाजे, सोनेरी महल, वेरुळ अजिंठा लेणी, बुद्ध लेणी अशा विविध पर्यटनस्थळांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत . औरंगाबाद मधील ही पर्यटनस्थळ पाहण्यासाठी परदेशातूनही पर्यटक येतात.
1/7
3/7
4/7
5/7
6/7