अभिनेत्री दीपिका पदुकोणची अतरंगी स्टाईल करतेय चाहत्यांना घायाळ

Deepika Padukone Photos: अभिनेत्री दीपिकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. दीपिकाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर होतात. अलीकडेच, अभिनेत्रीने एक फोटोशूट केलं आहे. याचेच काही फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Apr 18, 2023, 15:34 PM IST

Deepika Padukone​ Photos: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अभिनेत्री दीपिकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. दीपिकाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर होतात. अलीकडेच, अभिनेत्रीने एक फोटोशूट केलं आहे. याचेच काही फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.  सध्या अभिनेत्रीचं हे फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

1/6

Fans are hurt by actress Deepika Padukone Atrangi style

Deepika Padukone

शेअर केलेल्या या फोटोत दीपिकाने थोटी हटके स्टाईल केल्याच पहायला मिळत आहे. 

2/6

Fans are hurt by actress Deepika Padukone Atrangi style

Deepika Padukone

या लूकमध्ये अभिनेत्रीने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे. त्याचबरोबर तिने हातात काळ्या रंगाचे हॅण्ड ग्लोज घातलेले दिसत आहेत.   

3/6

Fans are hurt by actress Deepika Padukone Atrangi style

Deepika Padukone

या लूकला पुर्ण करण्यासाठी दीपिकाने कानात डायमंडचे कानातले घातले आहेत. 

4/6

Fans are hurt by actress Deepika Padukone Atrangi style

Deepika Padukone

तर केसांच्या पोनी हेअर स्टाईलसोबतच तिने न्यूड मेकअप केला आहे.   

5/6

Fans are hurt by actress Deepika Padukone Atrangi style

Deepika Padukone

अभिनेत्रीचे हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

6/6

Fans are hurt by actress Deepika Padukone Atrangi style

Deepika Padukone

अभिनेत्री दीपिकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर होतात.