Father's Day 2023 : वाढत्या वयात पुरुषांनी 'या' मेडिकल टेस्ट कराच, कोणत्या चाचण्या कराव्यात जाणून घ्या...
आयुष्यातील एक टप्पा पार केल्यानंतर काही गोष्टी हाताबाहेर जातात आणि काही गोष्टी कायमसाठी आपल्या होतात. जसे की करिअर. जेव्हा वयाच्या 40 शीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा बहुतेक लोक त्यांच्या करिअरच्या योग्य टप्प्यावर पोहोचलेले असतात. पण या समस्या टाळण्यासाठी वेळीच तपासणी करु घेणे आणि स्वत: ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Men Health Issues : आयुष्यातील एक टप्पा पार केल्यानंतर काही गोष्टी हाताबाहेर जातात आणि काही गोष्टी कायमसाठी आपल्या होतात. जसे की करिअर. जेव्हा वयाच्या 40 शीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा बहुतेक लोक त्यांच्या करिअरच्या योग्य टप्प्यावर पोहोचलेले असतात. पण या समस्या टाळण्यासाठी वेळीच तपासणी करु घेणे आणि स्वत: ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.