शेतात राबणाऱ्या तरुणीचं सौंदर्य पाहून संपूर्ण जगाला भुरळ; तिच्या रुपावर भाळणाऱ्यांमध्ये तुम्हीपण?

सहसा शेतकरी म्हटलं की त्याची एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. शेतात राबणाऱ्या महिलांबाबतही असंच होतं. म्हणजे त्यांची एक साचेबद्ध आकृती लगेचच आपल्या डोळ्यांपुढे उभी राहते. पण, सध्या एक याच विचारसरणीला शह देत एक तरुणी, किंबहुना एक शेतकरी तरुणी संपूर्ण जगाच्या नजरा वळवत आहे. 

Dec 17, 2022, 23:01 PM IST

Female farmer Nikki Neisler: सहसा शेतकरी म्हटलं की त्याची एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. शेतात राबणाऱ्या महिलांबाबतही असंच होतं. म्हणजे त्यांची एक साचेबद्ध आकृती लगेचच आपल्या डोळ्यांपुढे उभी राहते. पण, सध्या एक याच विचारसरणीला शह देत एक तरुणी, किंबहुना एक शेतकरी तरुणी संपूर्ण जगाच्या नजरा वळवत आहे. 

1/5

Female farmer Nikki Neisler model photos viral on social media

सोशल मीडियावर शेतात काम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करणारी ही तरुणी आहे, निकी नेसलर (Nikki Neisler) . निकी एक शेतकरी असली तरीही तिच्या फोटो आणि व्हिडीओंना पाहून नेटकरी हैराण आहेत. 

2/5

Female farmer Nikki Neisler model photos viral on social media

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण निकी शेती करण्यापूर्वी कॅलिफोर्नियातील सॅन टिअॅगोमधील एका बांधकाम प्रकल्पात काम करत होती. ही तिची पहिलीच नोकरी होती. 

3/5

Female farmer Nikki Neisler model photos viral on social media

सोशल मीडियावर तुम्हाला जर या सौंदर्यवतीचीझलक पाहायचीये, तर  @nikki.neisler या तिच्या इन्स्टा अकाऊंटला तुम्ही भेट देऊ शकता. 

4/5

Female farmer Nikki Neisler model photos viral on social media

ही फक्त फोटोंसाठी शेतात काम करते असं म्हणत निकीला अनेकजण हिणवतात. पण, त्यांना सडेतोड उत्तर देत तिनं आपलाय विचारही कामयच त्यांच्यापुढे ठेवला आहे. 

5/5

Female farmer Nikki Neisler model photos viral on social media

पिकाची कापणी करता येते का, ट्रॅक्टर चालवता येतो का असे एक ना अनेक प्रश्न तिच्यापुढे मांडले जातात. आयुष्यात सर्वकाही सुंदर आहे, पण हे दोन अर्थ असणारे प्रश्न नाही असंच निकीच्या बोलण्यातून स्पष्ट होतं.