शिक्षण क्षेत्रात होणार मोठे बदल...

कोरोनाचा शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम 

| May 17, 2020, 13:09 PM IST

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटी रुपयांच विशेष पॅकेज जाहिर केलं. या विशेष पॅकेजची संपूर्ण सविस्तर माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत सीतारमण यांनी शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या उपाययोजनांबद्दल सांगितलं

1/6

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

शिक्षकांचे LIVE वर्ग चॅनलवर दाखवणार आहेत. टाटास्काय आणि एअरटेलही शैक्षणिक व्हिडिओ दाखवतील. 

2/6

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

ई स्कूलमध्ये २०० नवीन पुस्तकांचा समावेश करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात शिक्षणासाठी ऑनलाईनवर भर देण्यात येणर आहे

3/6

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

देशातील टॉप १०० विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.

4/6

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल.

5/6

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

चॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मितीही होईल. वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे १२ वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील.

6/6

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनल तयार करणार आहेत. सध्या असे तीन चॅनल असून यामध्ये आणखी १२ चॅनलची भर पडणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेटच्या सुविधा नाहीत त्यांच्यासाठी हे फायद्याचं.