काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ... निसर्गाच्या सानिध्यात असलेलं महाराष्ट्रातील पहिलं AI विद्यापीठ
निसर्गांच्या कुशीत असलेले महाराष्ट्रातील पहिलं AI विद्यापीठ.
First AI University In India : देशातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात सुरु झालं आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं महाराष्ट्रातील हे पहिलं विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचं कॅम्पसमधून अप्रतिम निसर्ग सौंद्रय पहायला मिळते.
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/21/743061-aiuniversity6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/21/743060-aiuniversity5.jpg)