Friendship Day: बॉलिवूडकरांची 'ही दोस्ती तुटायची ना'... मैत्रीसाठी काहीपण

मैत्रीसाठी काहीपण   

Aug 01, 2021, 14:44 PM IST

आयुष्यात कठीण प्रसंगी कुटुंबानंतर फक्त आणि फक्त मित्र आपल्या मदतीसाठी धावून येतात. मैत्री हे एक असं नात असतं ज्यामध्य स्वार्थ नसतं.  फक्त असतं ते म्हणजे एकमेकांप्रती प्रेम. झगमगत्या  विश्वात कलाकारांमध्ये रस्सीखेच सुरू असते. पण काही मित्र आणि मैत्रिणी आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात मदतीसाठी पुढे धावतात.  

1/5

करीना-करिश्मा-अमृता-मलायका

करीना-करिश्मा-अमृता-मलायका

2/5

सलमान खान-अजय देवगन

सलमान खान-अजय देवगन

3/5

आलिया-परिणीति-श्रद्धा

आलिया-परिणीति-श्रद्धा

4/5

रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर

रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर

5/5

कतरीना कैफ-आलिया भट्ट

कतरीना कैफ-आलिया भट्ट