GANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन झी २४ तास वर, पाहा यामध्ये तुमचाही बाप्पा दिसतोय का?

Sep 28, 2023, 17:03 PM IST
1/6

अथांश गोसावी, नवी मुंबई

 गोसावी परिवाराने यंदा घरी गणेशाचे आगमन केले आहे. सुंदर सजावट करत त्यांनी फुलांचा देखावा केला आणि बाप्पाचे स्वागत केले.   

2/6

अहान वैशंपायन, ठाणे

अहान वैशंपायन यांनी अत्यंत सुंदर  फुलांचे डेकोरेशन करून बाप्पासाठी मनमोहक  देखावा करत लाडक्या गणरायाची स्थापना केलीय.   

3/6

अजिंक्य भातंब्रेकर, गोरेगाव, मुंबई

अजिंक्य भातंब्रेकर यांच्या घरच्या बाप्पाची सुंदर आरास 

4/6

सिद्धेश अच्युत चव्हाण. नांदुरख गाव, नाईकवाडी, मालवण

सिद्धेश अच्युत चव्हाण यांच्याकडे गेल्या 100 वर्षांपासून गणराय विराजमान होतो

5/6

महेश बागुल

ठाण्यातील महेश बागुल यांच्या घरातील बाप्पाचे थाटात स्वागत झाले. 

6/6

विजय महादेव ऐवळे. तालुका सांगोला,जिल्हा सोलापूर

विजय महादेव ऐवळे यांनी अत्यंत सुंदर फूलांचे डेकोरेशन करून लाडक्या बाप्पाची स्थापना केली.