वडिलांच्या मृतदेहासमोर मुलीची खास पोझ, सोशल मीडियावर चर्चा

Nov 23, 2021, 14:45 PM IST
1/5

वडिलांच्या मृतदेहासमोर बोल्ड अंदाज

वडिलांच्या मृतदेहासमोर बोल्ड अंदाज

डेली मेलमध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार, मुलीने आपल्या वडिलांच्या मृतदेहासमोर बोल्ड आणि हॉट अंदाजात फोटोशूट केलं. तिच्यावर टीका करण्यात आली आहे. 

2/5

युझर्सने मुलीला केलं ट्रोल

युझर्सने मुलीला केलं ट्रोल

वडिलांच्या मृतदेहासमोर ग्लॅमरस फोटो काढणाऱ्या मुलीला युझर खूप वाईट बोलत आहे. 'घृणास्पद' आणि 'संवेदनाहीन' या शब्दात मुलीवर टीका (फोटो क्रेडिट्स - इंस्टाग्राम)  

3/5

वडिलांच्या अंत्यसंस्काराला मुलीने काय घातलं?

वडिलांच्या अंत्यसंस्काराला मुलीने काय घातलं?

मुलीने काळ्या रंगाचा ब्लेझर मिनी ड्रेस परिधान करून तिच्या वडिलांच्या मृतदेहासमोर बोल्ड फोटोसाठी पोझ दिली होती. फोटोसाठी पोज देत असताना ती तिच्या वडिलांच्या मृतदेहासमोर उभी होती. याशिवाय तिने पायात हिल्स घातल्या होत्या आणि खूप मेकअपही केला होता. (फोटो क्रेडिट्स - इंस्टाग्राम)  

4/5

मुलीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलं

मुलीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलं

विशेष म्हणजे इंस्टाग्रामवर तिचा फोटो पोस्ट करताना मुलीने #Papi #Dadless #Veteran #Ptsd #Funeral #Neverforgotten हॅशटॅगसह RIP लिहिले. (फोटो क्रेडिट्स - इंस्टाग्राम)  

5/5

लोकांनी मुलीला दिला खास सल्ला

लोकांनी मुलीला दिला खास सल्ला

इतकेच नाही तर अनेक युजर्सने तरुणीला हा फोटो सोशल मीडियावरून डिलीट करण्यास सांगितले. एका युजरने म्हटले आहे की, वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्यांचा मृतदेह कोण दाखवतो?