Goodbye 2022: Bollywood Celebrities च्या कार कलेक्शनमध्ये 'या' नवीन कारची भर

आज आम्ही तुम्हाला त्या कलाकारांविषयी सांगणार आहोत ज्यांनी 2022 मध्ये सगळ्यात महागडी वाहने घेतली आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या कार कलेक्शनविषयी. 

Dec 25, 2022, 11:53 AM IST

Bollywood Actors New Car: बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींना त्यांच्या लक्झरी लाईफस्टाईलसाठी (Luxury Lifestyle) ओळखले जाते. त्यांच्या चाहत्यांना त्यांची अलिशान जगण्याची पद्धत आवडते. बॉलिवूड सेलिब्रिटी नेहमीच त्यांचे अलिशान घरांचे, महागड्या वस्तूंचे फोटो शेअर करत असतात तसेच ते घेत असलेल्या नवीन वाहनांचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असतात. आज आम्ही तुम्हाला त्या कलाकारांविषयी सांगणार आहोत ज्यांनी 2022 मध्ये सगळ्यात महागडी वाहने घेतली आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या कार कलेक्शनविषयी. 

 

1/7

Latest Marathi News Bollywood, Latest Entertainment News, Kajol, Aditi Rao Hydari

काजोल (Kajol)  काजोलकडे अनेक आलिशान वाहने आहेत. यावर्षी त्याने BMW ची X7 कार खरेदी केली.   

2/7

Latest Marathi News Bollywood, Latest Entertainment News, Kajol, Aditi Rao Hydari

अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) अदिती राव हैदरीने यावर्षी स्वत:ला ऑडी क्यू7 कार भेट दिली.   

3/7

Latest Marathi News Bollywood, Latest Entertainment News, Kajol, Aditi Rao Hydari

अथिया शेट्टी (Athiya Shetty) अथिया शेट्टीने या वर्षी स्वत:साठी ऑडी Q7 खरेदी केली आहे.   

4/7

Latest Marathi News Bollywood, Latest Entertainment News, Kajol, Aditi Rao Hydari

शाहिद कपूर (Shahid Kapoor) इशानचा मोठा भाऊ शाहिद कपूरने यावर्षी सुमारे ३ कोटींची मर्सिडीज मेबॅच कार खरेदी केली आहे.   

5/7

Latest Marathi News Bollywood, Latest Entertainment News, Kajol, Aditi Rao Hydari

संजय दत्त (Sanjay Dutt) संजय दत्तनेही यावर्षी नवीन मर्सिडीज कार खरेदी केली आहे.  

6/7

Latest Marathi News Bollywood, Latest Entertainment News, Kajol, Aditi Rao Hydari

राम कपूर (Ram Kapoor) राम कपूरने यावर्षी त्यांच्या कार कलेक्शनमध्ये 3.5 कोटी किमतीची फेरारी जोडली. रामने कारसोबतचा त्याचा पहिला फोटोही इन्स्टावर शेअर केला आहे.   

7/7

Latest Marathi News Bollywood, Latest Entertainment News, Kajol, Aditi Rao Hydari

इशान खट्टर (Ishan Khattar) इशान खट्टरने यावर्षी नवीन कार खरेदी केली आहे. त्याची वहिनी मीरा राजपूत हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून त्याचे अभिनंदन केले आहे.