पेट्रोल, डिझेलवर GST लागणार? GST परिषदेच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

प्लॅटफॉर्म तिकीटांसह रेल्वेच्या सेवांना GSTमधून वगळल आहे. पेट्रोल, डिझेल GSTच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार अनुकूल आहे. 53व्या GST परिषदेत निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली. 

| Jun 23, 2024, 23:29 PM IST

GST Council meeting: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 53 व्या जीएसटी परिषदेच्या बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी भारतीय रेल्वेच्या अनेक सेवा जीएसटीच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली.. 

1/7

कार्टन बॉक्सवर 12%, सर्व प्रकारच्या स्प्रिंकलर्सवर 12% GST. ट्रोल आणि डिझेल GSTच्या कक्षेत अणण्यास केंद्र सरकार अनुकूल आहे मात्र त्यासाठी सर्व राज्यांनी येऊन निर्णय घेण्याची गरज आहे. 

2/7

दुधाच्या कॅनवर 12% GST लावण्याची शिफारस

3/7

शैक्षणिक संस्थांच्या बाहेरील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांमधील शुल्कावर सूट 

4/7

बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांवरील करावर सूट

5/7

सोलार कूकरवर 12% GST

6/7

पेट्रोल, डिझेल GSTच्या कक्षेत आणण्यास केंद्र सरकार अनुकूल

7/7

प्लॅटफॉर्म तिकीट तसंच रेल्वेद्वारे पुरवल्या जाणा-या सेवांना GSTतून सूट